बरेच दिवसांनी प्रेरणा : काही गरज नाही ब्वा !
किती जिलब्या ती तळते
का हा कंड बघ की ते
तुझ्या लिहीण्याने निल-ज्ञान वाढते
मचाकीय लेखकांस शांतता मिळते
संस्थळी आयुष्य आता बदलले
प्रगल्भ चावट-गुणी जाहले
किती तु अति बोर मारणार
किती ह्या शब्दांस जाळणार
बास कराकी आता सहन होत नाही
धाग्यांची दैनंदिनी आता बघवत नाही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3649
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) आज मस्त कच्चा 'माल'
=)) आज मस्त कच्चा 'माल' मिळालाय.
सुहास! _/\_
=)) =)) =)) =))
_/\_
लै भारी!!
वाश्या....
बरेच दिवसांनी सुहास पेश्शल विडंबन वाचलं...
हा हा हा बेष्ट! 'प्रेयसी'नं
हा हा हा बेष्ट! 'प्रेयसी'नं बरंच खाद्य पुरवलंय राव! ;)
हा हा हा
सुहास द ग्रेट.
आता शहाण्याला शब्दाचा मार बसतो का ते बघायचे.
प्यार मे सब सहि होता है ..
प्यार मे सब सहि होता है ..
: करीना कपूर जब वुइ मेट मधे ...
त्या मुळे तुम्ही कितिही मार दिलात तरी प्रेमाच्या प्रसववेदना थांबणार नाहीत
----^----
----^----
आमचाही
_/\_
हा हा हा ... लैच भारी
हा हा हा ... लैच भारी :) :)
हा हा हा
हा हा हा
हा हा हा
हा हा हा! जबरा!
=))
प्रेरणा-
प्रेरणेशिवाय इतक छान लिहिण केवळ अशक्य .
हा हा हा.. सुहाशा द ग्रेट.
हा हा हा.. सुहाशा द ग्रेट. लॅपटॉपची ग्रेट भेट फलदायी ठरली म्हणायची.
हा हा हा भारी षट्कार "गेंद स्टेडीयम के बाहर"
सुहास आता लवकरच जोडीने जीलेब्या पडतील बघ ;-)