Skip to main content

<< बसकी >>

लेखक सुहास.. यांनी बुधवार, 30/11/2011 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी प्रेरणा : काही गरज नाही ब्वा ! किती जिलब्या ती तळते का हा कंड बघ की ते तुझ्या लिहीण्याने निल-ज्ञान वाढते मचाकीय लेखकांस शांतता मिळते संस्थळी आयुष्य आता बदलले प्रगल्भ चावट-गुणी जाहले किती तु अति बोर मारणार किती ह्या शब्दांस जाळणार बास कराकी आता सहन होत नाही धाग्यांची दैनंदिनी आता बघवत नाही
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3623
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

लै भारी!!

बरेच दिवसांनी सुहास पेश्शल विडंबन वाचलं...

सुहास द ग्रेट. आता शहाण्याला शब्दाचा मार बसतो का ते बघायचे.

प्यार मे सब सहि होता है .. : करीना कपूर जब वुइ मेट मधे ... त्या मुळे तुम्ही कितिही मार दिलात तरी प्रेमाच्या प्रसववेदना थांबणार नाहीत

----^----

प्रेरणेशिवाय इतक छान लिहिण केवळ अशक्य .