लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी शुक्रवार, 06/05/2011 या दिवशी प्रकाशित केले. त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा जरासा सौम्य झाला काय आणि सगळा नूरच पालटला. रंगांच्या उत्सवात तारकांच्या मांडवात तो उभा होता क्षितिजावर स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात. काव्यरस अद्भुतरस लेखनविषय: मुक्तक वाचने 1311 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया सुंदर!!! सूर्य ..... या शुचि शुक्रवार, 06/05/2011 सुंदर!!! सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात. ही कविता वाचनीय आहेच. mast...jhakkas.. गवि शनिवार, 07/05/2011 mast...jhakkas..
सुंदर!!! सूर्य ..... या शुचि शुक्रवार, 06/05/2011 सुंदर!!! सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात. ही कविता वाचनीय आहेच.
प्रतिक्रिया
सुंदर!!! सूर्य ..... या
mast...jhakkas..