Skip to main content

सूर्यास्त

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी शुक्रवार, 06/05/2011 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा जरासा सौम्य झाला काय आणि सगळा नूरच पालटला. रंगांच्या उत्सवात तारकांच्या मांडवात तो उभा होता क्षितिजावर स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1315
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सुंदर!!! सूर्य ..... या विषयावर अजून येऊ द्यात. ही कविता वाचनीय आहेच.