लेखकसोनल कर्णिक वायकुळयांनी शुक्रवार, 06/05/2011 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा
जरासा सौम्य झाला काय आणि
सगळा नूरच पालटला.
रंगांच्या उत्सवात
तारकांच्या मांडवात
तो उभा होता क्षितिजावर
स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात.
प्रतिक्रिया
सुंदर!!! सूर्य ..... या
mast...jhakkas..