Skip to main content

[थू थू गीत]

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/03/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- थू थू अजि थुकला, थनी टोचला थुंके थुथु ताजा | तो थुथुराजा आता थुंकला, थनी टोचला थुंकुची थाथूर होते थाप, जे थुंक थांबले| परि वचन थुथुने त्याशी थुंकवंत ठेले|| थुंकत थाथूर शब्द त्या पुन्हा थुंकण्याते| थुथवुनी सकल माझी थुथुशक्ती फस्त होते आता थुंकला, थनी टोचला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3149
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आहाहा काय मांडणी केलीय शब्द, काना, मात्रा, ऊकार, वृत्त आणी वेलांट्यांची..... लाजवलेत हो सर्व कवींना.

आता थुंकला, थनी टोचला "आता" शब्द्च बोचेल. थ नाहीये ना त्याच्यात ! तिथे शक्य असल्यास / आवड्ल्यास असा बदल करावा थोटका थुंकला, थनी टोचला

In reply to by विनायक बेलापुरे

दोन अक्षरीच हवा! तुमच्या सजेशन मधूनच काही जमतेय का बघा!

In reply to by टारझन

वाहव्वा! टारझन दी ग्रेट! तू पहिला आहे आशयाच्या जवळ पोहोचणारा. Not only brawn, but brain too! __/\__ बादवे, तू चुकून एखादा रफार जास्तीचा टाकला आहेस का?

In reply to by अरुण मनोहर

>>तू चुकून एखादा रफार जास्तीचा टाकला आहेस का? __/\__ साष्टांग नमस्कार !!