Skip to main content

[थू थू गीत]

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/03/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा- थू थू अजि थुकला, थनी टोचला थुंके थुथु ताजा | तो थुथुराजा आता थुंकला, थनी टोचला थुंकुची थाथूर होते थाप, जे थुंक थांबले| परि वचन थुथुने त्याशी थुंकवंत ठेले|| थुंकत थाथूर शब्द त्या पुन्हा थुंकण्याते| थुथवुनी सकल माझी थुथुशक्ती फस्त होते आता थुंकला, थनी टोचला
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3148
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

फारच चावट बुवा!

सिनियर लोकायच्या काय च्या काय कविता. बाबुराव :)

आहाहा काय मांडणी केलीय शब्द, काना, मात्रा, ऊकार, वृत्त आणी वेलांट्यांची..... लाजवलेत हो सर्व कवींना.

आता थुंकला, थनी टोचला "आता" शब्द्च बोचेल. थ नाहीये ना त्याच्यात ! तिथे शक्य असल्यास / आवड्ल्यास असा बदल करावा थोटका थुंकला, थनी टोचला

अरुण जी , क्या आप ने यह कविता थाने के प्लॅटफॉर्म पे लिखी है ? :) -(कुर्ला टु थाने )टारझन थानेदार

In reply to by टारझन

वाहव्वा! टारझन दी ग्रेट! तू पहिला आहे आशयाच्या जवळ पोहोचणारा. Not only brawn, but brain too! __/\__ बादवे, तू चुकून एखादा रफार जास्तीचा टाकला आहेस का?