थू थू अजि थुकला, थनी टोचला
थुंके थुथु ताजा | तो थुथुराजा
आता थुंकला, थनी टोचला
थुंकुची थाथूर होते थाप, जे थुंक थांबले|
परि वचन थुथुने त्याशी थुंकवंत ठेले||
थुंकत थाथूर शब्द त्या पुन्हा थुंकण्याते|
थुथवुनी सकल माझी थुथुशक्ती फस्त होते
आता थुंकला, थनी टोचला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3156
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ
फारच चावट बुवा!
काय करणार, प्रेरणाच तशी!
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
काय करणार, प्रेरणाच तशी!
छ्या
सिनियर लोकायच्या काय च्या काय कविता.
बाबुराव :)
हा हा हा........
आहाहा काय मांडणी केलीय शब्द, काना, मात्रा, ऊकार, वृत्त आणी वेलांट्यांची..... लाजवलेत हो सर्व कवींना.
आता थुंकला, थनी टोचला "आता"
आता थुंकला, थनी टोचला
"आता" शब्द्च बोचेल. थ नाहीये ना त्याच्यात !
तिथे शक्य असल्यास / आवड्ल्यास असा बदल करावा
थोटका थुंकला, थनी टोचला
दोन अक्षरीच हवा! तुमच्या
In reply to आता थुंकला, थनी टोचला "आता" by विनायक बेलापुरे
दोन अक्षरीच हवा! तुमच्या सजेशन मधूनच काही जमतेय का बघा!
अरुण जी , क्या आप ने यह
अरुण जी , क्या आप ने यह कविता थाने के प्लॅटफॉर्म पे लिखी है ? :)
-(कुर्ला टु थाने )टारझन थानेदार
वाहव्वा!टारझन दी ग्रेट!तू
In reply to अरुण जी , क्या आप ने यह by टारझन
वाहव्वा!
टारझन दी ग्रेट!
तू पहिला आहे आशयाच्या जवळ पोहोचणारा.
Not only brawn, but brain too!
__/\__
बादवे,
तू चुकून एखादा रफार जास्तीचा टाकला आहेस का?
>>तू चुकून एखादा रफार
In reply to वाहव्वा!टारझन दी ग्रेट!तू by अरुण मनोहर
>>तू चुकून एखादा रफार जास्तीचा टाकला आहेस का?
__/\__ साष्टांग नमस्कार !!