स्त्री सूक्त
काव्यरस
राणीच्या राज्यात
ब्रिटिशांसारखी आमच्याकडेही
एक गोष्ट अगदी सेम असते
प्रत्येक घरात एक राणी असते
आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम असते
***
फुलांसाठी
अहंकारांचे भेदक बाण
सुटण्यापूर्वीच खुडून टाका
नाजूक, सुंदर फुलांसाठी
धनुष्य फेकून खाली वाका
***
सक्षमीकरण
शब्द अवघड वाटला तरी
सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ
पुरुषातील कोमल स्त्री जागवा
आणि स्त्रीमधला पुरुषार्थ
***
वाचने
3138
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
आम्ही बी हेच म्हनुन
छान हो मस्त.आवडले. तुमच्या
-
अप्रतिम
छान
In reply to छान by Pearl
+१
In reply to +१ by विकास
+२
In reply to +२ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+३
मस्त
मस्तच!
सगळीच आवडली, पण शेवटच जरा
धन्यवाद...
In reply to धन्यवाद... by योगप्रभू
[:)] तिनही वेगवेगळ्या कोणातून
दुसरी कविता
मस्त...