मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्त्री

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी गीत मी प्रीत मी साद मी हाक मी शब्द मी व्यक्त अखंडीत !! मी राधा मी मीरा मी शक्ती मी भक्ती मी अणु मी रेणू समाजात!! मी सल मी बळ मी खोल मी पंख मी धरा मी नभ संभ्रमात !! मी धुंद मी गंध मी नशा मी फ़ुल मी सुध मी शेज जन्मजात !! --- शब्दमेघ (स्त्री...भावनांचा प्रवास मधुन)

वाचने 2647 वाचनखूण प्रतिक्रिया 4

ज्ञानराम 08/03/2011 - 16:53
आणखी एक ओळ माझ्या कडून मी स्त्री , मी माता मी बहीण , मी कांता मी प्रेम , मी ममता.. जन्मजात...