लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 26/01/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले. नेते नरमले मोठे गरजले छोटे बरसले रेती वाहतच गोटे अडकले मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले चकवेही आज रस्ता भटकले शिपाई मजेत कैदी सटकले बिल्डर म्हणताच मंत्री दचकले काजवे रात्री अभय चकाकले गंगाधर मुटे ============= लेखनविषय: कविता गझल वाचने 1414 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया ?????????? नरेशकुमार बुधवार, 26/01/2011 17:37 ?????????? मस्तच गंगाधरपंत वेताळ बुधवार, 26/01/2011 17:41 कविता आवडली. मते पाहताच नेते नरमले ललना प्रकाश१११ बुधवार, 26/01/2011 18:41 मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले छान जमलीय. मस्त !! मस्त! प्राजु बुधवार, 26/01/2011 23:59 मस्त!
मते पाहताच नेते नरमले ललना प्रकाश१११ बुधवार, 26/01/2011 18:41 मते पाहताच नेते नरमले ललना पाहून कपडे शरमले छान जमलीय. मस्त !!
प्रतिक्रिया
??????????
??????????
मस्तच गंगाधरपंत
कविता आवडली.
मते पाहताच नेते नरमले ललना
मते पाहताच
नेते नरमले
ललना पाहून
कपडे शरमले
छान जमलीय. मस्त !!
मस्त!
मस्त!