महाराष्ट्र्गीत
जय जय आम्ही नायक राष्ट्राचे
मराटी आमचि माता
इतिहास घडला फडकला पतका
इथे एक जाती -धर्म
सातपुडा दक्शिनेची गंगा
हेच आहे इथे मर्म
महाराष्ट्र दैवत माझे
जणु मज स्वर्गच भासे
गाउ तरी महती किती आता
जय जय आम्ही नायक राष्ट्राचे
मराटी आमचि माता
जय होवो, जय होवो, जय जय जय होवो.....................................
वर्गीकरण
it's my first time
पिनु चांगला प्रयत्न आहे. अजून
येवुद्या बिंधास्त आनखिन .....
लै भारी. अवांतर :- ते
हो