Skip to main content

महाराष्ट्र्गीत

लेखक पिनुपवार यांनी शनिवार, 01/01/2011 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
जय जय आम्ही नायक राष्ट्राचे मराटी आमचि माता इतिहास घडला फडकला पतका इथे एक जाती -धर्म सातपुडा दक्शिनेची गंगा हेच आहे इथे मर्म महाराष्ट्र दैवत माझे जणु मज स्वर्गच भासे गाउ तरी महती किती आता
जय जय आम्ही नायक राष्ट्राचे मराटी आमचि माता जय होवो, जय होवो, जय जय जय होवो.....................................
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1400
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

काही चुक झल्यास समजुन घ्या

पिनु चांगला प्रयत्न आहे. अजून काही लिहीले तर ठिक होईल. अरे महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या पण येवू दे की काव्यात. अन मन मोकळे लिही येथे. निलकांत आपलाच आहे. ( कोणी काय बोलले की सांग आपल्याला.) :-)

लै भारी. अवांतर :- ते फेसबुकावर शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या फोटोत शिवाजी राजांच्या चेहर्‍याच्या जागी स्वतःचा चेहरा लावणारे ते तुम्हीच का हो ?

हो