अंगाई
लेखनविषय:
अंगाई
- - - - -
आठवतंय ना?
मी गाडी चालवताना
सावध बसायचास
मुठी आवळून
-
दमलायस रगड
आहेत पापण्या जड
तर येऊ दे डुलकी
घे शांत निजून
- - - - -
वाचने
2314
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
:)
हे हायकु आहे का? जे काय
हायचारोळी
In reply to हायचारोळी by गुंडोपंत
दोन कडवी
In reply to दोन कडवी by मिसळभोक्ता
एक सवारी भितीने जीव घेणारी तर
In reply to हायचारोळी by गुंडोपंत
हायरोळी
मस्त!
शब्दांनी तयार केलेला "स्त्री"
धन्यवाद