लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 10/12/2010 01:11 या दिवशी प्रकाशित केले. अंगाई - - - - - आठवतंय ना? मी गाडी चालवताना सावध बसायचास मुठी आवळून - दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून - - - - - काव्यरस शृंगार शांतरस लेखनविषय: कविता वाचने 2373 प्रतिक्रिया 9 प्रतिक्रिया :) बेसनलाडू शुक्रवार, 10/12/2010 06:26 (ड्रायवर)बेसनलाडू हे हायकु आहे का? जे काय स्पंदना शुक्रवार, 10/12/2010 08:50 हे हायकु आहे का? जे काय असेल ते आवडल. हायचारोळी गुंडोपंत शुक्रवार, 10/12/2010 09:00 हायचारोळी प्रकार आवडला. पण # शृंगार # शांतरस असे का वर्गीकरण आहे? यात काही द्वयर्थी अपेक्षित आहे का? म्हणजे "दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून" ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की मायेने, काळजीने प्रेमाची सूचना? दोन कडवी मिसळभोक्ता शुक्रवार, 10/12/2010 14:38 In reply to हायचारोळी by गुंडोपंत ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की मायेने, काळजीने प्रेमाची सूचना? दोनकडवी एकामागोमाग एक वाचल्याने, अंमळ इडिपस कॉम्प्लेक्स सारखे काही तरी वाटले. असो. कुणीतरी समजवून सांगा बॉ ! एक सवारी भितीने जीव घेणारी तर Nile शुक्रवार, 10/12/2010 14:54 In reply to दोन कडवी by मिसळभोक्ता एक सवारी भितीने जीव घेणारी तर एक सवारी जीव जाईपर्यंत दमवणारी. (दोन पैकी एकच जीव). -()सदाशीव. हायरोळी बेसनलाडू रविवार, 12/12/2010 01:17 In reply to हायचारोळी by गुंडोपंत हायकूच्या अंगाने जाणारी चारोळी म्हणून यांना हायरोळ्या म्हणावेसे वाटते. यावरून आमच्या आवडत्या कायरोळ्यांची आठवण होते. बरेच दिवस झाले खाल्ल्या नाहीत; आता केल्या पाहिजेत. (आचारी)बेसनलाडू मस्त! राघव शुक्रवार, 10/12/2010 11:07 आवडले! :) शब्दांनी तयार केलेला "स्त्री" गणेशा शुक्रवार, 10/12/2010 14:30 शब्दांनी तयार केलेला "स्त्री" चा आकार आवडला.. अवांतर : असेच शब्दांनी आकार करायचे मध्ये मध्ये खुप सवय झाली होती .. आठवले ते . .धन्यवाद धन्यवाद धनंजय रविवार, 12/12/2010 00:53 प्रतिसादांत दिलेले वेगवेगळे अर्थसंदर्भ पटण्यासारखे वाटतात. सर्वांचे धन्यवाद.
हायचारोळी गुंडोपंत शुक्रवार, 10/12/2010 09:00 हायचारोळी प्रकार आवडला. पण # शृंगार # शांतरस असे का वर्गीकरण आहे? यात काही द्वयर्थी अपेक्षित आहे का? म्हणजे "दमलायस रगड आहेत पापण्या जड तर येऊ दे डुलकी घे शांत निजून" ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की मायेने, काळजीने प्रेमाची सूचना?
दोन कडवी मिसळभोक्ता शुक्रवार, 10/12/2010 14:38 In reply to हायचारोळी by गुंडोपंत ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की मायेने, काळजीने प्रेमाची सूचना? दोनकडवी एकामागोमाग एक वाचल्याने, अंमळ इडिपस कॉम्प्लेक्स सारखे काही तरी वाटले. असो. कुणीतरी समजवून सांगा बॉ !
एक सवारी भितीने जीव घेणारी तर Nile शुक्रवार, 10/12/2010 14:54 In reply to दोन कडवी by मिसळभोक्ता एक सवारी भितीने जीव घेणारी तर एक सवारी जीव जाईपर्यंत दमवणारी. (दोन पैकी एकच जीव). -()सदाशीव.
हायरोळी बेसनलाडू रविवार, 12/12/2010 01:17 In reply to हायचारोळी by गुंडोपंत हायकूच्या अंगाने जाणारी चारोळी म्हणून यांना हायरोळ्या म्हणावेसे वाटते. यावरून आमच्या आवडत्या कायरोळ्यांची आठवण होते. बरेच दिवस झाले खाल्ल्या नाहीत; आता केल्या पाहिजेत. (आचारी)बेसनलाडू
शब्दांनी तयार केलेला "स्त्री" गणेशा शुक्रवार, 10/12/2010 14:30 शब्दांनी तयार केलेला "स्त्री" चा आकार आवडला.. अवांतर : असेच शब्दांनी आकार करायचे मध्ये मध्ये खुप सवय झाली होती .. आठवले ते . .धन्यवाद
धन्यवाद धनंजय रविवार, 12/12/2010 00:53 प्रतिसादांत दिलेले वेगवेगळे अर्थसंदर्भ पटण्यासारखे वाटतात. सर्वांचे धन्यवाद.
प्रतिक्रिया
:)
(ड्रायवर)बेसनलाडू
हे हायकु आहे का? जे काय
हे हायकु आहे का?
जे काय असेल ते आवडल.
हायचारोळी
हायचारोळी प्रकार आवडला.
पण # शृंगार
# शांतरस
असे का वर्गीकरण आहे?
यात काही द्वयर्थी अपेक्षित आहे का?
म्हणजे
"दमलायस रगड
आहेत पापण्या जड
तर येऊ दे डुलकी
घे शांत निजून"
ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की
मायेने, काळजीने प्रेमाची सूचना?
दोन कडवी
In reply to हायचारोळी by गुंडोपंत
ही मनसोक्त शृंगारानंतरची क्लांत अवस्था म्हणायची की
मायेने, काळजीने प्रेमाची सूचना?
दोनकडवी एकामागोमाग एक वाचल्याने, अंमळ इडिपस कॉम्प्लेक्स सारखे काही तरी वाटले.
असो.
कुणीतरी समजवून सांगा बॉ !
एक सवारी भितीने जीव घेणारी तर
In reply to दोन कडवी by मिसळभोक्ता
एक सवारी भितीने जीव घेणारी तर एक सवारी जीव जाईपर्यंत दमवणारी. (दोन पैकी एकच जीव).
-()सदाशीव.
हायरोळी
In reply to हायचारोळी by गुंडोपंत
हायकूच्या अंगाने जाणारी चारोळी म्हणून यांना हायरोळ्या म्हणावेसे वाटते. यावरून आमच्या आवडत्या कायरोळ्यांची आठवण होते. बरेच दिवस झाले खाल्ल्या नाहीत; आता केल्या पाहिजेत.
(आचारी)बेसनलाडू
मस्त!
आवडले! :)
शब्दांनी तयार केलेला "स्त्री"
शब्दांनी तयार केलेला "स्त्री" चा आकार आवडला..
अवांतर :
असेच शब्दांनी आकार करायचे मध्ये मध्ये खुप सवय झाली होती .. आठवले ते . .धन्यवाद
धन्यवाद
प्रतिसादांत दिलेले वेगवेगळे अर्थसंदर्भ पटण्यासारखे वाटतात.
सर्वांचे धन्यवाद.