मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

न-निशाण

तिमा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जय नांवाच्या इतिहासावर रणांचा पण इतिहास आहे नाना-नानी बागेमध्ये चघळण्याचा विषय आहे वर्तमानाच्या मोजफितीवर इतिहासाला मापत आहेत डोळ्यांवरती पट्टी बांधून तराजुवर डोलत आहेत महाकाय या बोधकथेवर लघुमतींचे प्रवचन आहे युगंधराच्या न्यायबुध्दीला केविलवाणे दूषण आहे

वाचने 1141 वाचनखूण प्रतिक्रिया 2

रन्गराव 14/11/2010 - 12:25
करण अर्जून श्रेष्ठत्वाच्या युद्धात अजून एक निशाणेबाज! चालू दे :)