गोलात goल
लेखनविषय:
काव्यरस
गोलात goल
एक गोल, त्याच्या आत गोल
गोलात गोल, गोलात गोल
गोलात जर गोल गेलात
चक्कर येवून मेलात!
पुन्हा जन्माल, पुन्हा गोल....
गोलाला गोलून टाकणं
काही नाही लवकर जमत
जमत नाही म्हणून मग
पुन्हा गोलात goलgoल
गोलात goल, गोलात goल
(स्वगतः चाय ला, कायबी मजा नाय आली गड्या न्हेमीसार्खी!)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/१०/२०१०
वाचने
1914
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
गोलात जर गोल* गेलात
हे काय लावलय गोलात गोल...
In reply to हे काय लावलय गोलात गोल... by निवेदिता-ताई
याला नवकाव्य म्हणतात.
आ हा हा ..........मस्त ..रे
गोल
गोलात गो गोलात गो गालात
windmills of your mind