मी
लेखनविषय:
स्वत:तच गुंतलेली मी
स्वतःलाच शोधणारी मी
क्षणा़क्षणाला नवीन शोधाने
अधिकच व्याकूळ मी...
...नाही आवडत त्यांना हे असे....
म्हण्तात एकुलकोंडी मी...
माणुसघाणी मी
हे ऐकुन , पुन्हा माझ्यातच हरवलेली वेडी मी.....
चाललाय माझा प्रयत्न स्वतःला ओळखण्याचा .....
कळत असूनही नासमझ, मूर्ख मी.....
-- (प्रीतमोहर/प्रीमो)
वाचने
1399
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
बरे भरयला! शोध चालू दवर.
चालु द्या !
नासमझ शब्द खटकला. बाकी चांगलं आहे मुक्तक.
नासमझ च्या जागी अजाण असा शब्द बदल कराय्चा आहे......मितान्तैचे आभार......
अजाण शब्द ठिक वाटतो.
मस्त!