Skip to main content

मी

लेखक प्रीत-मोहर यांनी रविवार, 19/09/2010 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
स्वत:तच गुंतलेली मी स्वतःलाच शोधणारी मी क्षणा़क्षणाला नवीन शोधाने अधिकच व्याकूळ मी... ...नाही आवडत त्यांना हे असे.... म्हण्तात एकुलकोंडी मी... माणुसघाणी मी हे ऐकुन , पुन्हा माझ्यातच हरवलेली वेडी मी..... चाललाय माझा प्रयत्न स्वतःला ओळखण्याचा ..... कळत असूनही नासमझ, मूर्ख मी..... -- (प्रीतमोहर/प्रीमो)
लेखनविषय:

वाचने 1402
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

बरे भरयला! शोध चालू दवर.