Skip to main content

आठवणींच्या गाठी

लेखक रणजित चितळे यांनी मंगळवार, 17/08/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु, पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।। परत एकदा लहान होऊ, पुन्हा आपण वर्गात बसू। वह्या उलगडुन रोजच्या प्रश्नांना, मग्न व्यापातून उत्तरं लिहीताना। थोडं थांबुन वस्त जिवनात, हरवुन जाऊ स्नेह बंधनात। सर्व जगच जिथे शाळा, पुर्ण आयुष्य त्याचा फळा। जे मिळाले ते नशिब कोरले, जे गमावले ते हसुन पुसले। आठवणींच्या जुन्या गाठी सोडवु, पुर्वीच्या घड्या पुन्हा उलगडू।।
लेखनविषय:

वाचने 1222
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

सुन्दर जमलय....... जुने दिवस आठवले....

सुन्दर जमलय....... जुने दिवस आठवले....