मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कलाकारी

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कलाकारी
विशाल मनाच्या कॅनव्हासवर मी शब्दांचे चार फटकारे मारतो हळुहळु शिल्प तयार होते अन वेडी लोकं म्हणतात "व्वा! छान कविता करतो!"

वाचने 1088 वाचनखूण प्रतिक्रिया 1