लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 16/08/2010 09:52 या दिवशी प्रकाशित केले. कलाकारी विशाल मनाच्या कॅनव्हासवर मी शब्दांचे चार फटकारे मारतो हळुहळु शिल्प तयार होते अन वेडी लोकं म्हणतात "व्वा! छान कविता करतो!" काव्यरस शांतरस लेखनविषय: कविता वाचने 1090 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया कवि साहेब नमस्कार.... छोटी पण सुभाष् अक्कावार सोमवार, 16/08/2010 09:58 कवि साहेब नमस्कार.... छोटी पण आशयघन कविता...आवडली.
कवि साहेब नमस्कार.... छोटी पण सुभाष् अक्कावार सोमवार, 16/08/2010 09:58 कवि साहेब नमस्कार.... छोटी पण आशयघन कविता...आवडली.
प्रतिक्रिया
कवि साहेब नमस्कार.... छोटी पण