लेखक अविनाश पालकर Published on गुरुवार, 12/08/2010 त्याला आवडत नाही तिने तिच्या लग्नानन्तर रस्त्यात त्याच्याशी बोलनं अणि त्याहुन खटकतं ते बोलताना खाली पाहुन मंगळ्सुत्राशी खेळणं काव्यरस हास्य लेखनविषय: मुक्तक याद्या 1396 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया गमतीदार धनंजय गुरुवार, 12/08/2010 गमतीदार. पण लय सांभाळा भाऊ... बघा हे पटते का : त्याला आवडत नाही तिनं लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं अन् त्याहुन खटकतं, बोलताना मंगळसूत्राशी खालमुंडी खेळणं रस्ता अविनाश पालकर गुरुवार, 12/08/2010 In reply to गमतीदार by धनंजय धन्यावाद . रस्ता मह्त्वाचा आहे .एक्मेकांचा रस्ता छेदुन गेलेलि दोन मने रस्त्यात भेट्ने हि तर खरी गम्मत.
गमतीदार धनंजय गुरुवार, 12/08/2010 गमतीदार. पण लय सांभाळा भाऊ... बघा हे पटते का : त्याला आवडत नाही तिनं लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं अन् त्याहुन खटकतं, बोलताना मंगळसूत्राशी खालमुंडी खेळणं
रस्ता अविनाश पालकर गुरुवार, 12/08/2010 In reply to गमतीदार by धनंजय धन्यावाद . रस्ता मह्त्वाचा आहे .एक्मेकांचा रस्ता छेदुन गेलेलि दोन मने रस्त्यात भेट्ने हि तर खरी गम्मत.
प्रतिक्रिया
गमतीदार
रस्ता
In reply to गमतीदार by धनंजय