लग्नानन्तर — अविनाश पालकर, गुरुवार, 08/12/2010 - 10:43 त्याला आवडत नाही तिने तिच्या लग्नानन्तर रस्त्यात त्याच्याशी बोलनं अणि त्याहुन खटकतं ते बोलताना खाली पाहुन मंगळ्सुत्राशी खेळणं प्रतिक्रिया द्या 1393 वाचन 💬 प्रतिसाद (2) गमतीदार धनंजय गुरुवार, 08/12/2010 - 11:09 नवीन गमतीदार. पण लय सांभाळा भाऊ... बघा हे पटते का : त्याला आवडत नाही तिनं लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं अन् त्याहुन खटकतं, बोलताना मंगळसूत्राशी खालमुंडी खेळणं रस्ता अविनाश पालकर गुरुवार, 08/12/2010 - 11:25 नवीन धन्यावाद . रस्ता मह्त्वाचा आहे .एक्मेकांचा रस्ता छेदुन गेलेलि दोन मने रस्त्यात भेट्ने हि तर खरी गम्मत.
गमतीदार धनंजय गुरुवार, 08/12/2010 - 11:09 नवीन गमतीदार. पण लय सांभाळा भाऊ... बघा हे पटते का : त्याला आवडत नाही तिनं लग्नानंतरही त्याच्याशी बोलणं अन् त्याहुन खटकतं, बोलताना मंगळसूत्राशी खालमुंडी खेळणं
रस्ता अविनाश पालकर गुरुवार, 08/12/2010 - 11:25 नवीन धन्यावाद . रस्ता मह्त्वाचा आहे .एक्मेकांचा रस्ता छेदुन गेलेलि दोन मने रस्त्यात भेट्ने हि तर खरी गम्मत.
गमतीदार
रस्ता