महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
लेखनविषय:
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||
उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||
राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२||
पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला
महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला
सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर*
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३||
* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.)
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०
वाचने
5529
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
मस्त रे
काय फरक पडतो....
In reply to काय फरक पडतो.... by प्रशु
खरे आहे
छान रे. पण
कोणीही उठू
In reply to कोणीही उठू by शिल्पा ब
From
In reply to From by Manoj Katwe
maps.google.in
एक गाणे
In reply to एक गाणे by ऋषिकेश
<<< मराठी
In reply to <<< मराठी by शिल्पा ब
तिथे मंडळी
In reply to एक गाणे by ऋषिकेश
>>> एक गाणे
In reply to >>> एक गाणे by पाषाणभेद
एक आठवण
मराठवाडा -विदर्भाचे काय??
In reply to मराठवाडा -विदर्भाचे काय?? by अभिषेक९
काही
कविता
सरळ सर्व
In reply to सरळ सर्व by शानबा५१२
अडचण
In reply to अडचण by प्रदीप
बँग ऑन
In reply to अडचण by प्रदीप
त्यापेक्ष
In reply to त्यापेक्ष by शानबा५१२
सध्या
गाणे
छान कविता
In reply to छान कविता by llपुण्याचे पेशवेll
>>>हे लक्षात
आवडल रे