गे कविते
गे कविते आज थोडा, दर्द ओला सजवून ये ,
मैफिलीचा रंग गहिरा, गर्द डोळां भिजवून ये .. १
बोलणे चाले सदाचे, आपुलाले मनी ओठी ,
चार गोष्टी अंतरीच्या, या जगा सुचवून ये.. २
कोण कैसे मज हसावे ? गे कविते पायी तुझ्या,
वेड घेऊन सर्व जगती, सत्य हे दावून ये .. ३
-- सागर लहरी २२.२.२०१०
लेखनविषय:
याद्या
1948
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
शिर्षक
वेगळ्या
In reply to शिर्षक by टारझन
शिर्षक..
In reply to वेगळ्या by llपुण्याचे पेशवेll
उधडली??
In reply to शिर्षक.. by योगी९००
परा-टारा
In reply to उधडली?? by पहाटवारा
शिर्षक
In reply to शिर्षक by टारझन
हा हा हा ..
In reply to शिर्षक by परिकथेतील राजकुमार
बॉबी
In reply to हा हा हा .. by टारझन
आवडली
गे कविते
कविता खरंच
माझी ट्युब उशीरा पेटली.. आता विडंबन कोण करणार ?