Skip to main content

छंद

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 02/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
हा छंद जिवाला का लागला रे डॊळा भरुन तुला असे पाहते रे हा छंद....... बिलगुनी तुला अशी बसले मी स्वप्नात तुझ्या माझ्या रंगले मी तुला माझे म्हणताना फुलले रे डोळा भरुन तुला पाहते रे हा छंद....... हरवुनी तुला अशी बसले मी तू निघोन जाता का हरले मी स्वप्नच माझे बघ चुरगळले रे डोळे भरुन तुला मग पाहते रे हा छंद..... प्रसन्ना जीके. २६-११-०८
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1489
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

हम्म्म!! :| निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका. (योगेश २४ यांच्या परवानगीने)

In reply to by स्पंदना

अंडरलायनिंग चा टॅग बंद केला आहे (संपादक१६ यांच्या विनापरवानगीने )

मस्त कविता आहे गं आनंदी तै :) अजुनही येऊ दे !! बळेच बोजड शब्द न वापरता आल्हाद सुरेख कविता आली आहे ;) - मयामी आळंदी

छान ! --अवलिया लेख प्रतिक्रिया लिहिणार | खाडकन डिलीट होणार || सखेद फाट्यावर मारणार | निश्चितच ||