Skip to main content

खूळ ( पैलवानकीचं )

खूळ ( पैलवानकीचं )

Published on शुक्रवार, 25/06/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
पायात पाय घालून आम्ही पाडायचो. कधी एकेरी पट काढायचो , कधी लांगेत बोटे घालायचो. लंगोट घालताना, माती मळताना, थंडाई गिळताना असंच आयुष्यभर लोळायचं , एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो. गादी वरच्या नुरा खेळून कधी त्याच्या दारात बी गाडी आली, मी मात्र मारत आहे त्याच पेठांत चकरा , ही तालीम ते ती तालीम
लेखनविषय:

याद्या 1575
प्रतिक्रिया 8

कोल्हापुरची आठवण झाली.... चालू द्या!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हे ही छान... आज खरंच खूळ लागलंय लोकांना. ;) बिपिन कार्यकर्ते

कधी लांगेत बोटे घालायचो.
कुठं बोटे घालायचे म्हणालात मालक?

In reply to by चतुरंग

नाय बा .. आपण कधी पैलवाणकी केली नाय ... यामशाळेत च्यार वजनं उचलन्यापल्याड न एखाद्या ष्टेजवर पोजा मारण्यापुडं आमची मजल गेली नाय बा :) इस्काटुन सांगाल तं बरं पडंल ! -(व्यामशाळेतला) टारझन

छान ! चालु द्या --अवलिया