खूळ ( पैलवानकीचं ) अ — अडगळ, Fri, 06/25/2010 - 00:17 प्रतिक्रिया द्या 1571 वाचन 💬 प्रतिसाद (8) कोल्हापुर मस्त कलंदर Fri, 06/25/2010 - 00:40 नवीन कोल्हापुरची आठवण झाली.... चालू द्या!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!! मस्त रे!!!! प्रभो Fri, 06/25/2010 - 00:41 नवीन मस्त रे!!!! हे ही छान... बिपिन कार्यकर्ते Fri, 06/25/2010 - 00:42 नवीन हे ही छान... आज खरंच खूळ लागलंय लोकांना. ;) बिपिन कार्यकर्ते कधी लांगेत टारझन Fri, 06/25/2010 - 00:47 नवीन कधी लांगेत बोटे घालायचो. कुठं बोटे घालायचे म्हणालात मालक? कुस्ती माहीत असेल तर असे प्रश्न पडणार चतुरंग Fri, 06/25/2010 - 00:49 नवीन नाहीत हो टारुशेठ! ;) (धोबी पछाड)चतुरंग नाय बा .. टारझन Fri, 06/25/2010 - 00:51 नवीन नाय बा .. आपण कधी पैलवाणकी केली नाय ... यामशाळेत च्यार वजनं उचलन्यापल्याड न एखाद्या ष्टेजवर पोजा मारण्यापुडं आमची मजल गेली नाय बा :) इस्काटुन सांगाल तं बरं पडंल ! -(व्यामशाळेतला) टारझन डाव हाय मालक त्यो एक अडगळ Fri, 06/25/2010 - 00:56 नवीन लांगंत बोटं घालून उचलायचा आनी २ मिन्टात आस्मान दाखवायचं. ३ अवलिया Fri, 06/25/2010 - 17:10 नवीन छान ! चालु द्या --अवलिया
कोल्हापुर मस्त कलंदर Fri, 06/25/2010 - 00:40 नवीन कोल्हापुरची आठवण झाली.... चालू द्या!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
हे ही छान... बिपिन कार्यकर्ते Fri, 06/25/2010 - 00:42 नवीन हे ही छान... आज खरंच खूळ लागलंय लोकांना. ;) बिपिन कार्यकर्ते
कधी लांगेत टारझन Fri, 06/25/2010 - 00:47 नवीन कधी लांगेत बोटे घालायचो. कुठं बोटे घालायचे म्हणालात मालक?
कुस्ती माहीत असेल तर असे प्रश्न पडणार चतुरंग Fri, 06/25/2010 - 00:49 नवीन नाहीत हो टारुशेठ! ;) (धोबी पछाड)चतुरंग
नाय बा .. टारझन Fri, 06/25/2010 - 00:51 नवीन नाय बा .. आपण कधी पैलवाणकी केली नाय ... यामशाळेत च्यार वजनं उचलन्यापल्याड न एखाद्या ष्टेजवर पोजा मारण्यापुडं आमची मजल गेली नाय बा :) इस्काटुन सांगाल तं बरं पडंल ! -(व्यामशाळेतला) टारझन
डाव हाय मालक त्यो एक अडगळ Fri, 06/25/2010 - 00:56 नवीन लांगंत बोटं घालून उचलायचा आनी २ मिन्टात आस्मान दाखवायचं.
कोल्हापुर
मस्त रे!!!!
हे ही छान...
कधी लांगेत
कुस्ती माहीत असेल तर असे प्रश्न पडणार
नाय बा ..
डाव हाय मालक त्यो एक
३