खूळ ( पैलवानकीचं )
पायात पाय घालून
आम्ही पाडायचो.
कधी एकेरी पट काढायचो ,
कधी लांगेत बोटे घालायचो.
लंगोट घालताना,
माती मळताना, थंडाई गिळताना
असंच आयुष्यभर लोळायचं ,
एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो.
गादी वरच्या नुरा खेळून कधी
त्याच्या दारात बी गाडी आली,
मी मात्र मारत आहे त्याच पेठांत
चकरा , ही तालीम ते ती तालीम
कोल्हापुर
मस्त रे!!!!
हे ही छान...
कधी लांगेत
कुस्ती माहीत असेल तर असे प्रश्न पडणार
नाय बा ..
डाव हाय मालक त्यो एक
३