'पिकल्या पानाचा...' आणि 'मूल्य विरुद्ध किंमत' हे धागे वाचून आमच्या मनात भलताच प्रश्न निर्माण झाला.. पिवळ्या पानाचे मूल्य जास्त का/की हिरव्या देठाची किंमत?
शेवटी 'का हो' कि 'की हो' करत वर्जिनल गाणं जालावर शोधले तर काय सापडलं बघा....
सरदार जुना हो आयडी मातुर नवं
मध्यान्ह रातीला लावी अक्कल दिवं
जिथेतिथे ह्यो रंग उधळतो, जालामधी *डवा
असल्या प्राण्याला खेटरानी बडवा !
नगं चावल बेतानं छेडा
अनिवासी ह्यो अन त्यात बेवडा
लई दिसाचं करतुय किडा
हिरवी मस्ती उतरवायला
मुखडा असा रंगवा
असल्या प्राण्याला खेटरानी बडवा !
थोडी टाकून धागे पिंकतो
नडता कोणी, लाज सोडतो
जाला शोधून कायदा दावतो
ह्याची समदी हौस किड्याची
आज पुरी जिरवा
असल्या प्राण्याला खेटरानी बडवा !
-केसुरंगा
काव्यरस
वाचने
4461
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाण तीच्या.....
केसु सेठ
In reply to हाण तीच्या..... by केशवसुमार
अगदी..
In reply to केसु सेठ by निखिल देशपांडे
भलते चिडले
सुंदर विडंबन
असहमत. मला
In reply to सुंदर विडंबन by मिसळभोक्ता
विषय
In reply to असहमत. मला by शुचि
आता ज्याचं
In reply to असहमत. मला by शुचि
अगायायाया!!
:-)
च्यायला
+१
In reply to च्यायला by श्रावण मोडक
सुधारणा
In reply to च्यायला by श्रावण मोडक
बरं झालं...
In reply to सुधारणा by सहज
:-)
In reply to बरं झालं... by श्रावण मोडक
सापेक्ष
In reply to :-) by सहज
+१
In reply to :-) by सहज
फरक?
In reply to :-) by सहज
मान्य आहे.
In reply to फरक? by Nile
गेंडा
In reply to :-) by सहज
फ्याक्ट
In reply to गेंडा by मिसळभोक्ता
गेंड्याची कातडी
In reply to फ्याक्ट by प्रियाली
कल्जी नसावी
In reply to गेंड्याची कातडी by मिसळभोक्ता
मोठे
In reply to कल्जी नसावी by प्रियाली
जरा
In reply to मोठे by मिसळभोक्ता
आक्षेपार्ह
फालतु. मजा
फारच
परत फेड ?
In reply to फारच by शिल्पा ब
आम्हाला हे
In reply to परत फेड ? by मिसळभोक्ता
केसुरंगाशेठ
हा हा हा
केसुरंगाशेठ
जबरदस्त