मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वर्तूळ

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
वर्तूळ
घाटदार घाट रस्ता नागमोडी चढावा कोणी हिरकंच जंगलात जाई पायवाट बारीकशी त्यात उत्तूंग मंदिराचा डेरेदार कळस जाई नभात नभात निळ्या जलद सावळा एकटा भटका आरसपानी तलावात न्याहळे स्व:ताला पुर्ण करी एका वर्तूळाला - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०५/२०१०

वाचने 1237 वाचनखूण प्रतिक्रिया 2

sur_nair 14/05/2010 - 04:11
वा, क्या बात है. नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या वळणाची आहे ही तुमची कविता. मनापासून आवडली.

अक्षय पुर्णपात्रे 14/05/2010 - 07:04
पाषाणभेद, कविता आवडली. थोडी ठोकठाक करण्याचे मनावर घ्यावे आणि काही खूपणारे शब्द बदलावे ही नम्र विनंती.