लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 13/05/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले. वर्तूळ घाटदार घाट रस्ता नागमोडी चढावा कोणी हिरकंच जंगलात जाई पायवाट बारीकशी त्यात उत्तूंग मंदिराचा डेरेदार कळस जाई नभात नभात निळ्या जलद सावळा एकटा भटका आरसपानी तलावात न्याहळे स्व:ताला पुर्ण करी एका वर्तूळाला - पाषाणभेद (दगडफोड्या) १३/०५/२०१० काव्यरस शांतरस लेखनविषय: कविता वाचने 1240 प्रतिक्रिया 2 प्रतिक्रिया वा sur_nair शुक्रवार, 14/05/2010 04:11 वा, क्या बात है. नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या वळणाची आहे ही तुमची कविता. मनापासून आवडली. आवडली अक्षय पुर्णपात्रे शुक्रवार, 14/05/2010 07:04 पाषाणभेद, कविता आवडली. थोडी ठोकठाक करण्याचे मनावर घ्यावे आणि काही खूपणारे शब्द बदलावे ही नम्र विनंती.
वा sur_nair शुक्रवार, 14/05/2010 04:11 वा, क्या बात है. नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या वळणाची आहे ही तुमची कविता. मनापासून आवडली.
आवडली अक्षय पुर्णपात्रे शुक्रवार, 14/05/2010 07:04 पाषाणभेद, कविता आवडली. थोडी ठोकठाक करण्याचे मनावर घ्यावे आणि काही खूपणारे शब्द बदलावे ही नम्र विनंती.
प्रतिक्रिया
वा
आवडली