Skip to main content

दमलेले ढग

दमलेले ढग

Published on शुक्रवार, 23/04/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
परवा माझ्या दारावर आला एक तहानलेला ढग उन्हामुळे रापलेला तहानेने व्याकुळलेला कापसाचा गोळा म्हणावे असे तर त्याच्याकडे काहीच नाही अन पाउस ह्याच्याकडेच लपला असावा असे तर मुळीच नाही मी त्याला पाणी दिले अन विचारले इतका का धावतो आहेस ? असे काय लपवतो आहेस ? तो बोलला विमान मागे लागले आहे .. पाउस शोधणारे ... पाउस मागणारे ... मी ठरवणार, मी कुठे बरसायचे ? कुणाला तरसवायचे !!! म्हणून धावतोय .. ज्यांनी निसर्गावर प्रेम केले, धरती अन आकाशावर प्रेम केले त्यांच्यासाठी ... http://binarybandya.blogspot.com/
लेखनविषय:

याद्या 2242
प्रतिक्रिया 10

भट्टी छान जमली आहे. या कवितेमुळे मला श्री. यशवंत देव यांच्या " आतां पुढच्या वर्षी गणपती येणार नाहीत" या विडंबन काव्याची आठवण झाली. भुंगा

गोड ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

छान... :) मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

मस्त रे भाउ