मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(भांडणशब्द)

३_१४ विक्षिप्त अदिती · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा - शुचि यांची अप्रतिम चांदणशब्द आणि सत्तांतर भांडणशब्द थंडावलेला॥१॥ भग्न प्रतिसाद काहीबाही॥२॥ क्षयाधिकार मवाळभाषा॥३॥ गरम माथा अखेर फडफड॥४॥ दीर्घ बतावणी हलकल्लोळ॥५॥ बधीर आवेश ओहोटी संचय॥६॥ विकल भ्रांत चिंताक्लांत॥७॥

वाचने 2535 वाचनखूण प्रतिक्रिया 4

श्रावण मोडक Tue, 04/20/2010 - 10:50
जमलं... :) शीर्षकही समर्पक. कविता अगदी चित्रदर्शी. मराठी आंतरजालीय इतिहासात अशी काव्यसुमने (याक्क) निश्चितच भर टाकतील. :)

सन्जोप राव Tue, 04/20/2010 - 15:41
वैशाखवणवा चांगलाच भडकला आहे. आता 'मुंडणशब्द', गुंडणशब्द' ची वाट पहातो आहे... सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.