पाणिग्रहण.........
रुढिन ठसवलेल
इतरानि सुचवलेल 8>
तु मनोमन असशिल जाणल
तर हा हात धर
र॑ग रुप शरिर
मनि जाचत नसल
त्या पलिकडे तुझ मन पोचल
तर हा हात धर
माझ्या मनिचा भाव
माझ्या भावनन्चि गुम्फण
हे सर्व तुला पुरेपुर उमगल्...भावल
तर हा हात धर
या प्रितिच प्रतिबिम्ब
तुझ्या मनाच्या आरशात
अगदि अस्सच उमटल
तर हा हात धर
घेण्यापेक्शा देण्या कड
रागापेक्शा लोभाकड
जर तुझ मन झुकल
तर हा हात धर......
लेखक हो तुमच्यासाठि...
अपर्णाचा सलामि नगमा चु.भु.द्या.घ्या.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1654
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान प्रयत्न आहे
हा हात धरेल का कुनि?