Skip to main content

पाणिग्रहण

लेखक स्पंदना यांनी शनिवार, 03/04/2010 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
पाणिग्रहण......... रुढिन ठसवलेल इतरानि सुचवलेल 8> तु मनोमन असशिल जाणल तर हा हात धर र॑ग रुप शरिर मनि जाचत नसल त्या पलिकडे तुझ मन पोचल तर हा हात धर माझ्या मनिचा भाव माझ्या भावनन्चि गुम्फण हे सर्व तुला पुरेपुर उमगल्...भावल तर हा हात धर या प्रितिच प्रतिबिम्ब तुझ्या मनाच्या आरशात अगदि अस्सच उमटल तर हा हात धर घेण्यापेक्शा देण्या कड रागापेक्शा लोभाकड जर तुझ मन झुकल तर हा हात धर...... लेखक हो तुमच्यासाठि... अपर्णाचा सलामि नगमा चु.भु.द्या.घ्या.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1654
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पाणिग्रहण करण्यासाठी मांडलेल्या अटी आवडल्या. पण पहिल्या काही ओळींचा काय अर्थ लागेना पाहा. :S [रसग्रहणासाठी कोणी मदत करेल का ? ] पुढील कवितेसाठी शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

छानच खुपच सुन्दर मनातले सर्व भाव आतिशय योग्य शब्दात मान्डलेले झकास मनोज