जातो म्हणतोस..हरकत नाही
एक पेग पेऊन जा
चपला घालतोस..हरकत नाही
एक जोडा खाऊन जा
नियम मोडतोस..हरकत नाही
एक फटका खाऊन जा
रडतो आहेस..हरकत नाही
एक रुमाल घेऊन जा
पुन्हा येतोस..हरकत नाही
एक डायपर घेऊन ये
पुन्हा लिहितोस??..हरकत नाही
कोणी मारल्यावर रडु नकोस
मिसळचाट पाहिजे..हरकत नाही
खायला घातल्यावर ओकु नकोस
काय्..लाल झाली..हरकत नाही
पुन्हा मी काय करतोस विचारु नकोस
एक चोरलेली कविता.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1813
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजा
अ रे हे काय
येण्याबद्दल एक कडवे आहेच!
In reply to अ रे हे काय by प्रकाश घाटपांडे
मस्त!
सही
मस्तं . .
डायपरचे कडवे बेस्ट!!