परम सन्तोश
परमसंतोष
ज्ञात असते ती शोक इतुका,
करणार माझ्या मरणावरी
गाठले असते मृत्यो तुला
भेटुनी वरचेवरी !
भेटला आज उशिरा जरासा
पण योग्य समयी भेटला
आनंद आज सरणावरी
जळण्यांत मजला वाटला
निरंजन वहालेकर
लेखनविषय:
याद्या
1486
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
दन्यात
अभिप्राया
In reply to दन्यात by नाना बेरके
छान .
लिहीत रहा
कल्पना