Skip to main content

परम सन्तोश

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 10/03/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
परमसंतोष ज्ञात असते ती शोक इतुका, करणार माझ्या मरणावरी गाठले असते मृत्यो तुला भेटुनी वरचेवरी ! भेटला आज उशिरा जरासा पण योग्य समयी भेटला आनंद आज सरणावरी जळण्यांत मजला वाटला निरंजन वहालेकर
लेखनविषय:

वाचने 1488
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

दन्यात असते ती शोक इतुका ... हे कळाले नाही. आणि . . आनंद आज सरनावरी जलन्यांत मजला वाटला . सुरवातीला 'आनंद' हे मला एखाद्या व्यक्तीचे नांव वाटले. फक्त दुसरे कडवे कळाले. भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचा भास झाला. चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके

In reply to by नाना बेरके

अभिप्राया बद्दल आभार. ज्ञात  शब्द बरोबर लिहिता आला नाहि.क्शमा असावि.

तेवढा 'ज्ञात' जरा एडीट करा म्हणजे पटकन कळेल. बाकी मस्त

शेर चांगले जमले आहेत. शुद्धलेखनाची फार चिंता करू नका. लिहीत राहा, आपोआप सवयीने सुधारेल. राजेश

कल्पना फारच सुंदर आहे. *********************************** हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.