अगतिक.....
अगतिक.....
हातात हात घेण्या मी वाकलो तुझा पण
सहसा कधी कुणाचा .....झालो गुलाम नाही !
तू झेललीस थुंकी ...लाचार तू सदाची ,
विकण्यास मी तयार्.....माझा कलाम नाही !
काळीज ओतुनी मी , जे मांडले , जगी या
त्या गायकास "वाहव्वा" .....मजला सलाम नाही !
नुरलो न मीच माझा मरणापल्याड सुध्दा
इतुका सखे कुणाचा , कुणीही गुलाम नाही !
भिजल्या दवांत होते , ते केस तुझे सोनेरी
शब्दांत कसे ते मांडू?- नाही - कलाम नाही !
लेखनविषय:
याद्या
1748
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
आवडली
पॅपिलॉन जी,
In reply to आवडली by पॅपिलॉन
पॅपिलॉन जी
In reply to आवडली by पॅपिलॉन
व्वा!! सुरे
प्राजु ताई,
In reply to व्वा!! सुरे by प्राजु
खरच अती होतय !!
In reply to प्राजु ताई, by उदय सप्रे
ग्रेस ला झेलतो तसं तुला पण झेललं असतं .....
In reply to खरच अती होतय !! by बट्ट्याबोळ