वाढदिवस -२
आमची प्रेरणा छायाताईंचा वाढदिवस आणि ढवळ्या व पवळ्या चे 'वाढ'-दाढ दिवस
हे रोजचेच बघणे ,बघण्यात वेळ गेला
मागून हर मुलीच्या पळण्यात वेळ गेला
कटल्या किती तरी पण ,पटल्या किती तरी ही
पटल्या चुकून त्यांना जपण्यात वेळ गेला
जमवून धाडसाने संवाद साधताना
गालास सुजवलेल्या धरण्यात वेळ गेला
उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता
वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला
नुसताच वाढला तू एरंड वाढल्यागत
"केश्या" तुला अरे हे कळण्यात वेळ गेला
लेखनविषय:
याद्या
2374
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
निशब्द
मस्त!
पण बाकी
In reply to मस्त! by प्रमोद देव
गलतीशे..
In reply to मस्त! by प्रमोद देव
विडबन आवड्या
वा वा गुर्जी!
+१
In reply to वा वा गुर्जी! by चतुरंग
उजवून
बा केशवा,
हाहाहाहा