उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता
वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला
म्हणजे तुमचीही आता 'मामा बनून भाचे मी खेळवीन म्हणतो' ची वेळ झाली म्हणायची! ;)
(एरंड)चतुरंग
उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता
वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला
हीहीही. भारीच. बाकी कधीतरी आपणही 'पवळ्या' म्हणून का होइना प्ररणादायी ;) ठरलो असल्याची भावना सुखावून गेली.;)
रेवती
निशब्द
मस्त!
पण बाकी
गलतीशे..
विडबन आवड्या
वा वा गुर्जी!
+१
उजवून
बा केशवा,
हाहाहाहा