मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पिवळा बाज)

चेतन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जयवी ताईंची सुंदर कविता हिरवा साज वाचुन परत एकदा आज विडंबनाची कंड सुटली डिस्केमिअरः (२६/११/२००९) सारखच् असो... मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक पुपे कविता पाडती अन टिंग्या ही चतुर संपादकही खोडकर, उडवण्यास आतूर पेशवाईचे नगारे नित्य बुधवारी फाटे बडवुनी ही भुई, साप म्हणोनी धोपटे जिरवतो जुना कंड, हा घालुन विरजण टंकणारी ती माकडे टुल्ल शिवास पिउन ३_१४ संक्षिप्त ताईजी बसे दुर्बीण रोखून पाडे उतारा विडंबन शनिवार पाहून टीळा लावियला भाली, टार्‍या माळ घालून टंके प्रतिसाद सरळ म्हणे आलो सुधारून चेतन अवांतर: वरील कवितेला "जिरवा खाज" किंवा "मिरवा माज" अशी शिर्षके सुचली होती पण डांबिसकाकांचे विडंबन वाचुन "पिवळा बाज" जास्त बर वाटलं ;)

वाचने 5200 वाचनखूण प्रतिक्रिया 16

गणपा 25/11/2009 - 16:19
एकदम जबहर्‍या मस्त जमुन आलय इडंबन

In reply to by गणपा

धमाल मुलगा 25/11/2009 - 17:49
एऽऽकदम कऽडक :)

In reply to by धमाल मुलगा

प्रभो 25/11/2009 - 20:14
एऽऽकदम कऽडक --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

In reply to by प्रभो

ब्रिटिश टिंग्या 25/11/2009 - 20:58
क ड क! - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टुकुल 26/11/2009 - 01:01
ज ब र द स्त !! --टुकुल

llपुण्याचे पेशवेll 25/11/2009 - 16:39
अरे मस्त रे चेतन्या. वेलकम टू धी क्लब ऑफ सिटिंग इन वातानूकुलीत हापिस अ‍ॅन्ड पाडिंग कविता विडंबान. :) पुण्याचे पेशवे अवांतरः नगाडा हा हिंदी शब्द वाटतो त्याला मराठी शब्द नगारा असा आहे. आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

३_१४ विक्षिप्त अदिती 25/11/2009 - 17:38
पण यमकात बसवायला पहिल्याच ओळीत काही शब्द इकडे तिकडे करता येतीलः
मधुनच बरसतो कसा मालक घाऊक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक
याऐवजी मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक हे जास्त योग्य वाटेल. बाकी आमचं नाव विडंबनात पाहून काय वाटलं हे मी लिहीण्यासाठी जागा सोडत आहे. अदिती

अवलिया 25/11/2009 - 18:35
छान ! जास्त सविस्तर प्रतिसाद दिला तर लेटेष्ट संपादक धापा टाकतील म्हणुन थांबतो --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सूहास (verified= न पडताळणी केलेला) 25/11/2009 - 18:57
ख ल्ला स .. सू हा स...

पिवळा डांबिस 25/11/2009 - 20:08
वा, वा, पंत!!! धमाल लिहिलंय!!!! :)

टारझन 25/11/2009 - 23:22
वाह चेतनराव !! काय खंगरी लिहीलंय हो ! कसं काय सुचतं तुम्हाला एवढं चपखल ? अतिशय सुंदर काव्यात्मक रचना .. चाल लावुन वाचता आलय ओ आपली सध्य स्थितीवर बारिक नजर आहे .. आवडलेच .. बाकी "जिरवा खाज" हे आम्हालाही सुचलं होतं .. पण त्याचा आम्ही मर्डर केला हे तुम्ही जाणताच. असो बदलिन - टारझन

In reply to by टारझन

कवटी 26/11/2009 - 00:02
चेतनराव लैच बेष्ट झालय.... तुमच्या अभ्यासाला आणि काव्य प्रतिभेला सलाम! श्री. टारझण यांस, भाड्या चक्क टारझन अशी सही??????? "मधुनच बरसतो कसा मालक घाऊक" हे खरे की काय? कवटी

शाहरुख 25/11/2009 - 23:59
मिपा प्रशासनावरची विडंबनं वाचून उबग आलाय पण हे चांगलं जमलंय..

चेतन 26/11/2009 - 09:49
बल्लवाचार्य गणपा, धम्या, प्रभो, टिंग्या, टुकुल, अमृतांजन, अवलिया, सू हा स, डांबिस काका, टार्‍या, कवटी, शहारुख धन्यवाद मालक उर्फ विसोबा खेचर उर्फ आणिबाणिचा प्रशासक स्पेशल धन्यवाद पुपे बदल केलायं (इथे मेवाडी मध्ये सुद्धा नगारा असाच शब्द आहे) धन्स आदिती ताई सुंदर बदल आवडला धन्यवाद चेतन