शनिवारचा उतारा: ((संभवित) तह)
लेखनविषय:
काव्यरस
तर आमचा हा संभवितपणा (आमचा यावर अजिबात जीव नाही!) व्यक्त करण्यासाठी आम्ही या कुबड्या वापरल्या.
लेखणी दाबून आपुली खरडी उडवत जाऊया,
विचार दाबूनी लेखन 'तिकडे' आपण पाडीत जाऊया॥
सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया,
एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥
कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया
दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥
शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया,
हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥
थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या,
मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥
आमचे परममित्र (कोण ते विचारू नका, अपमान होईल) यांचे दु:ख न पहावल्याने शनिवारचा उतारा या आठवड्यात अंमळ लवकरच आला.
-- अदितीबेन गॉन-धी
वाचन
7085
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
अदिती, तुमच
In reply to अदिती, तुमच by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to +२ by निखिल देशपांडे
+३
In reply to +३ by धमाल मुलगा
+३
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to उत्तम by नंदन
ह्याट्ट रे बंड्या...
शनिवारचा
In reply to शनिवारचा by विजुभाऊ
"पे अटेंशन डबल ओ सेव्हन!"
In reply to "पे अटेंशन डबल ओ सेव्हन!" by ३_१४ विक्षिप्त अदिती
शनीवारचा
वाचवा वाचवा
कवितेला
हँगओव्हर
आमचा
In reply to आमचा by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
आमचा
In reply to आमचा by गणपा
हँगओव्हर कसला
In reply to हँगओव्हर कसला by चित्रा
दुर्बिटणे बाईंनी उतारा दिलेला पाहुन आम्ही (व्हर्चुअल)'आ' वासला!
In reply to दुर्बिटणे बाईंनी उतारा दिलेला पाहुन आम्ही (व्हर्चुअल)'आ' वासला! by Nile
मॉडर्न