विद्युतीय उपकरण आणि त्याचे मेंटेनेंस महत्व
मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़
वीज बिल कमी करण्या साठी योग्य दर्ज्याची वायरिंग, प्रॉपर अर्थिंग,स्टार रेटिंग उपकरणांचा वापर जेव्हड़ा महत्वाच्या आहे, तेव्हड़ेच महत्व घरात असलेल्या उपकरणांच्या रेगुलर सर्विसिंग चे ही आहे ।
घरात असलेला प्रत्येक उपकरण, तो पर्यन्त बिनधास्त वापरला जातो, जो पर्यन्त तो काम करणे बन्द करीत नाही।
घरात असलेल्या प्रत्येक उपकरणाला रेगुलर सर्विसिंग गरजेची असते । घरोघरी आणलेले मिक्सर, ग्राइंडर, वाशिंग मशीन, गीजर, इंडक्शन स्टोव, माइक्रोवेव,फ्रीज़ सुरुवातीला मस्त सर्विस देतात । आपल्या पैकी 95%लोक उपकरणांच्या बरोबर मिळालेले इंस्ट्रक्शन मैन्युअल कधीच वाचत नाही ।त्यामुळे आपल्याला
मिसळपाव