मेतकूट
वरदा सहा महिन्यांची वाट पाहाण्यापेक्षा घरी ट्राय कर.
आवडाबाई आणि आनंद यांना ही कृती हवीच होती.
ही घ्या कृती मेतकूटाची....
साहित्यः
१ भांडे हरभरा डाळ
१/२ भांडे तांदूळ
१/४ भांडे उडीद डाळ
१ च. गहू
१ च.धने
१च्.जीरे
छोटा दालचिनीचा तुकडा
४ लवंगा
अर्धे जायफळ
१.च. मोहरी
१ च. हिंगाची पूड
१.च्.सुंठ पूड
१ च. हळद
७-८ सुक्या मिरच्या
सर्व धान्ये कढईत एक-एक करत कोरडीच भाजावीत.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव