लग्न
त्याच्या लग्नाच्या
पन्चविसाव्या वाढदिवसाला
त्याला मी विचारले,
"लग्न म्हणजे कॉम्प्रमाइज..
हे खरय का ?"
माझी कीव करत तो
क्षणात उत्तरला,
"वेड्या, अशा भ्रमात राहू नको !
खरे तर ,
कॉम्प्रमाइज म्हणजेच लग्न ! "
वाचने
4739
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
छान मजेशीर काव्य..
In reply to छान मजेशीर काव्य.. by स्वाती राजेश
हेच,
सही
धन्यवाद !
तरीफ.
गमतीदार
एकदम बरोबर !