राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याची फार पुर्वीपासुन इच्छा आहे
तसा तो पुर्वीदेखील साधायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी माझे स्वतःचेच मत तयार नव्हते,त्यामुळे तो धागा मी उडवला होता
त्याबद्दल आपण बोलुच, पण आज खुप दिवसानी मटात एक उत्तम लेख वाचायला मिळाला तो ही संघपरिवारावर!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4328492.cms
तो जरुर वाचा
आता माझ्या मुद्द्याविषयी
मध्ये जेव्हा मी याच विषयावरचा चर्चा प्रस्ताव येथुन उडवला त्यानंतर या विषयावर खुप विचार केला,काही मते तयार
मिसळपाव