वास्तविकता आणि भ्रम
" त्या बाईला दुःखाच्या वेदना होत असताना ती रडताना पाहून त्याच क्षणाला माझी धडधडणारी वेदना मला जर नसती तर मी तिच्यासाठी रडले असते का?"
सुमतीची परिस्थिती बघून मला कवी सुरेश भट्ट यांची आठवण आली.त्यांच्या पायाला पोलिओ झाला होता.सुरेश भट्टाना त्याबद्दल खूप खंत व्हायची. अगदी लहानपणी शाळेत वक्तृत्व स्पर्धेत त्यांना उस्फुर्त विषय देऊन बोलायला सांगितलं होतं.
मिसळपाव
आंब्याचे दिवस सरत आलेत. उसगावात मुष्कीलीने मिळणारे हापूस अगदी जपून खाताना चारच उरले होते. म्हटले कायतरी झकास बनवूयाच. त्यात संकष्टी चतुर्थीचे निमित्त होतच्(म्हणजे निमित्त केले हो..) म्हटले का नाही एखादा फक्कड बेत बनवूया.